नवोदित लेखकांना संधी

तर मग मित्रांनो, सडेतोड ब्लॉग सुरु झाला आहे. आम्ही तुम्हाला ‘सडेतोड’वर लिहिण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. सडेतोड ब्लॉगतर्फे मासिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या महिन्याच्या मासिक स्पर्धेचा विषय आहे, ‘मुस्लिम समाज दशा आणि दिशा’

 
दशा आणि दिशा मांडण्याचे मुद्दे
 • मुस्लिम समाजाची सामाजिक परिस्थिती
 • मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती
 • मुस्लिम समाजाची राजकीय परिस्थिती
 • मुस्लिम समाजाची धार्मिक परिस्थिती
 • मुस्लिम समाजाची शैक्षणिक परिस्थिती
 
तर मग या विषयावर लिहा आणि आपला लेख किमान ७५० शब्दांत आम्हाला आपल्या नाव, मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्त्यासह sadetod.media@gmail.com वर या महिन्याच्या २० तारखेच्या आत मेल करा. सर्वोत्कृष्ठ ३ लेखांना रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल. तसेच आपल्या लेखाला पुढील महिन्यात सडेतोड ब्लॉगवर प्रकाशित केले जाईल.
 
चला मुस्लिम मराठी साहित्यात ‘फुल न फुलाची पाकळी’ रुपात भर घालुयात.

One thought on “नवोदित लेखकांना संधी

 • May 16, 2018 at 8:25 PM
  Permalink

  aapki soch bahot acchi hai allah aapko kamiyab kare. aur ek gujarish hai aapse ye jo articles kya hindi mme likh sakte hai

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *